रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची अन्न व पाण्याची सोय.
आबिद शेख/अमळनेर गुजरात येथे बहुतेक ठिकाणी अत्रिवृष्टी मुळे गुजरात मध्ये रेल्वे सेवा विस्कळित झाल्यामुळे,ता.२८/०८/२०२४ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावरबराऊनी-अहमदाबाद एक्स्प्रेस ला...
