बातमी

शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी पाटील तर व्हाइस प्रेसिडेंटपदी गणेश भामरे बिनविरोध आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर वर्चस्व कायम.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर तालुका शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर व्हाइस प्रेसिडेंटपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची...

जळगाव पोलिसांचे “ऑपरेशन ड्रॉप केस” : मुक्ताईनगरातील पाच गावांवर पहाटेची मोठी कारवाई सोशल मीडियाद्वारे आमिष दाखवून फसवणुकीच्या संशयावरून विशेष मोहीम; रोख, दागिने, शस्त्रे व अन्य मुद्देमाल जप्त.

माणुसकीचे दर्शन! गांधीनगर इस्लामपुरातील अतिक्रमणग्रस्त दोन कुटुंबांना अल खिदमत ट्रस्टचा मदतीचा हात.

अमळनेर : आबिद शेख  गांधीनगर इस्लामपुरा परिसरात अतिक्रमण कारवाईदरम्यान घरे पाडण्यात आलेल्या कुटुंबांपैकी दोन कुटुंबे अद्यापही उघड्या आकाशाखाली जीवन जगत...

अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जन्मोत्सव उत्साहात साजरा रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यानातून इतिहासाला उजाळा.

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर  : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून...

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या रिलायन्स जियो स्मार्ट बाजार , अमळनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

  आबिद शेख/ अमळनेर  अमळनेर शहरातील ढेकू परिसर येथील राजर्षी शाहू महाराज सर्कल येथे बहुजन समाजाला त्यांचा न्याय व हक्क...

पाणी हा हक्क, भीक नाही; अमळनेरमध्ये २२ जूनला पाणी प्रश्नावर भव्य मोर्चाची हाक दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन हवेत; नागरिकांना ८–८ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीने २२ जून रोजी...

मारवड पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित ए.पी.आय. मन्सूरी यांचे स्वागत, एपीआय जिभाऊ पाटील यांना दिला निरोप…

  आबिद शेख/अमळनेर अमळनेर - तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यातील ए.पी.आय. जिभाऊ पाटील यांची बदली धुळे येथे झाल्यानंतर त्यांच्या जागी शनीपेठ...

शिवशक्ती चौक–सोनेनगर रस्ता बंद; नागरिकांच्या गैरसोयीवर उपाययोजनांसाठी नगरसेवक मुख्तार खाटीक यांची पुढाकार.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर : शिवशक्ती चौक ते सोनेनगर या मार्गावरील नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात...

RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीचा आरोप; सायरा देवी बोहरा स्कूलविरोधात चौकशीची मागणी.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर येथील सायरा देवी बोहरा स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शासन...

नीट (UG) २०२६ फेरपरीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी; NTA ची अधिकृत घोषणा.

24 प्राईम न्यूज 17 Jun. नवी दिल्ली, दि. १६ : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने नीट (UG) २०२६ फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर...

You may have missed