अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून ऍक्शन एड धुळे, राष्ट्र सेवा दल, जिल्हा सर्वोदय मंडळ धुळे यांच्या वतीने निवेदन..
धुळे /प्रतिनिधि दिनांक 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या मागण्यांबाबत धुळे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना आ. नाजनीन शेख, मधुकर शिरसाट,...
