उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी इच्छूकांनी फिरविली पाठ;कागदपत्रे जुळवाजुळव साठी गेला वेळ..
जरंडी, ता.१६.(साईदास पवार)..माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक आणि तीन ग्रामपंचायतीच्या चार जागांच्या पोट निवडणुकी साठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच...
