अजितदादांना बाजूला करण्याचे प्रयत्न ! -शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंकडून न्यायालयात आव्हान
24 प्राईम न्यूज 15 Jun2024. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष वाढीस लागलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून...
