गुजरात एटीएसमधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई पाटील यांच्या अमळनेर येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा. -प्रकाशभाई पाटील यांची अमळनेरच्या राजकारणात एन्ट्री
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर झाडी येथील मुळ रहिवासी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजरात एटीएसमधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर. पाटील यांच्या अमळनेर येथील...
