मंत्री अनिल दादा यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत. -माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक..
आबिद शेख/अमळनेर अंमळनेर-येथील सुज्ञ जनतेने गेली पाच वर्षे निवडून दिलेले भूमिपुत्र आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री अनिल दादा पाटील...
