सीएए ‘प्रकरणी केंद्राला सुप्रीम कोर्टाची तीन आठवड्यांची मुदत. -स्थगिती देण्याच्या मागणीवर केंद्राकडून मागवले उत्तर.
24 प्राईम न्यूज 20 Mar 2024. नागरिकत्व (सुधारणा) नियम २०२४च्या (सीएए) अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांसंदर्भात केंद्र...
