साथी गुलाबराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिना निमित्त आज साने गुरुजी विद्यालयात नूतन इमारतीचे भूमिपूजन व जलकुंभाचे उदघाटन. – 23 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर चे माजी आमदार व खानदेश ची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे "साथी गुलाबराव...
