अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी. -व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद
आबिद शेख/अमळनेर अमळनेर -शहरात मंत्री तथा महायुतीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता वाघ या दोघांनी...
