नाशिक विभागातून एकमेव अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सन्मान…
अमळनेर (प्रतिनिधि) मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार...
