अमळनेरात एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलामुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप. . -मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिळाला आधार
अमळनेर/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील...
