दोंडाईचात महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध.. -तलाठी संजीव गोसावी यांनी निवेदन..
दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेला अत्याचार हा अमानुषपणाचा कळस आहे व याचा तीव्र निषेध करण्यासाठी दोंडाईचा शहरात महाविकास...
