मुलींमध्ये नाशिक तर मुलांमध्ये पुणे विभागाने पटकाविले सुब्रतो चषक
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा..
जळगाव ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिक विभागाने...
