राजर्षी शाहू महाराज चौक येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व. – शाहू महाराज सर्कलच्या फलकाचे अनावरण करून राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी.
अमळनेर/ प्रतिनिधी. येथील राजश्री शाहू महाराज चौकात शाहू महाराज यांची १५० वी जयंती विविध राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने राजर्षी...
