पारोळा तालुक्यातील गावांमध्ये डॉ.अनिल शिंदे यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद…. -मा.आ. साहेबराव पाटील होणार डॉ. शिंदेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी…
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुका विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांच्या...
