■ पोलीस भरतीसाठी गेलेल्या अमळनेरातील तरुणाचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू…. डेड बॉडी अमळनेर तहसील कार्यालय समोर विद्यार्थी व बिऱ्हाडे याचे नातेवाईकांची गर्दी
अमळनेर/प्रतिनिधी. करिअर करण्याच्या उद्देशाने पोलिसात भरती होण्यासाठी तो मुंबईत गेला,तेथे पात्र ठरण्यासाठी खूप धावलाही मात्र अचानक कोसळल्यावर त्याला रुग्णालयात नेले...
