बचत गटांच्या विशेष परिश्रम घेणाऱ्या ११०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी देऊन संभारंभपूर्वक गौरविण्यात आले
आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथिल आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यातर्फे मुडी- मांडळ जिल्हा परिषद...
