राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर अमळनेरात… शिबिरास शरद पवाररांची उपस्थिती लाभणार…

0
New-Doc-05-31-2023-21.50.jpg

अमळनेर ( प्रतिनिधि ) राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर 16 जून 2023 रोजी अमळनेर

तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 8:00 वा पासून आयोजित करण्यात येत आहे. तरी
सदर शिबीराला आदरणीय खा शरदचंद्रजी पवार साहेब, मा. जयवंतराव पाटील साहेब, मा.अजित दादा पवार साहेब, विरोधीपक्ष नेते इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या राज्यव्यापी शिबाराच्या आयोजन ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.उमेश पाटील तसेच ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ.रिताताई बाविस्कर यांनी केलेली असून आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब अमळनेर तालुक्यात तब्बल २००९ साली आलेले .. आदरणीय साहेबांचे आगमन १४ वर्षानतंर येत असल्याने मोठया जल्लोषात साजरी होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed