रगुरुवार व शुक्रवार दोन दिवस ३० रेल्वे गाड्या रद्द..
अमळनेर ( प्रतिनिधि )शुक्रवार ३०मार्च व ३१मार्च ह्या दोन दिवस भुसावळ ते भाडली चौथया रेल्वे लाईंची चाचणी मुळे रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉकचा निर्णय घेतला आहे म्हणून तब्बल ३९ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत दोन दिवस ब्लॉक असल्याने त्याचा मागे धावणाऱ्या रेल्वे गाड्यावर मोठा परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार आहे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये 29 मार्च अमरावती पुणे अमरावती, 30 मार्च अमरावती पुणे, 30 आणि 31 सुरत अमरावती एक्स्प्रेस 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी सुटणारी अमरावती सुरत एक्स्प्रेस, भुसावळ दौंड, 30 – दौंड भुसावळ एक्स्प्रेस, पुणे भुसावळ एक्स्प्रेस, अहमदाबाद नागपूर एक्सप्रेस , पुणे नागपूर एक्सप्रेस, मुंबई जबलपूर एक्सप्रेस, बडनेरा भुसावळ मेमो, भुसावळ इटारसी मेमो, सुरत भुसावळ एक्सप्रेस, भुसावळ कटनी एक्सप्रेस 31- रोजच्या रद्द झालेल्या गाड्या भुसावळ पुणे एक्सप्रेस, भुसावळ बडनेरा मेमो, भुसावळ सुरत एक्सप्रेस, देवळाली भुसावळ एक्सप्रेस, भुसावळ देवळाली एक्सप्रेस, कटनी एक्सप्रेस भुसावळ एक्सप्रेस, नागपूर पुणे एक्सप्रेस, भुसावळ नागपूर मेमो, नागपूर भुसावळ मेमो, वर्धा भुसावळ एक्सप्रेस, गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस आणि 29 रोजी जबलपूर मुंबई एक्सप्रेस, नागपूर अहमदाबाद एक्सप्रेस किंवा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
