( बेटे जलदी सोजा नहीं तो मॅडम आजयेगी )
अमळनेर येथे पीएसआय अक्षदा इंगळे मॅडम यांची धडक कारवाई..

0
PhotoScanner_1680055202925.jpg

.

_अमळनेर पोलीसांच्या रात्रीच्या
गस्तीने गुन्हेगारीला आळा.

अमळनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंघम मा. मा.विजय शिंदे साहेब यांनी अमळनेर येथे पदभार घेतल्या पासून विविध प्रकारच्या कारवाया करून गुन्हेगारांवर दहशत निर्माण केली आहे.
शहरातील शांतता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी पाठपुराव्याच्या माध्यमातून आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शहरातील रात्री १० वाजे नंतर फिरणाऱ्यांवर नियंत्रण आले आहे.
अमळनेर मधे जे लोक आपली दुकाने, हॉटेल्स, हातगाड्या, स्टॉल्स (आस्थापना) रात्री 10 वाजेनंतरही सुरू ठेवतात, त्यांना आधि सुचना दिल्या आहेत. तरी सुध्दा रात्रि उशिरा पर्यंत सुरू आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.


गेल्या चार ते पाच दिवसांपासून अमळनेरच्या पीएसआय अक्षदा इंगळे मॅडम यांनी अशी कारवाई सुरू केली आहे.
आज त्यांनी केलेल्या कारवाईमुळे अमळनेर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (प) अंतर्गत 10 खटले निकाली काढण्यात आले.
प्रत्येकी 500/- दंड म्हणून एकक रु.5000/- रु. शिक्षा झाली
त्यामुळे नियमात राहिले तरच फायद्यात राहु ही कीर्ती सर्वांनाच आली आहे.
रात्री 10 वाजेनंतर आस्थापना बंद केली जाते आणि दररोज हीच कारवाई केली जात आहे.
तसेच रात्रीच्या वेळी कोणीही रात्रि विनाकारण रस्त्यावर थांबू नये, सर्व नियमांचे पालन करा असे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed