टोळी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या….

0
IMG-20230308-WA0053.jpg

अमळनेर (प्रतिनिधि)
तालुक्यातील टोळी खुर्द येथे नामदेव भिला मराठे( वय 52 वर्ष) या इसमाने ८ मार्च 2023 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या कढीला दोर बांधून गळफास घेत आपले जीवन यात्रा संपवली याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला प्रल्हाद लोटन मराठे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या मागील कारण अजून अस्पष्ट आहे पुढील तपास विलास पाटील व राजेश पाटील हे करीत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed