चालत्या मोटरसायकलवरुन खाली पडून महिला गंभीर जखमी..

0
New-Doc-02-28-2025-21.33.jpg

फहीम/नंदुरबार

नवापूर खांडबारा नंदुरबार रस्त्यावर वाटवी गावा पुढे धावत्या दुचाकी वरून अचानक खाली पडल्याने गेंदुबाई नाईक हे गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे

मिळालेली प्राथमिक माहिती अनुसार नंदुरबारचे दिशेने आज रात्री आठ वाजेच्या सुमारास गेंदू बाई हे आपल्या नातेवाईक सोबत दुचाकी वर नंदुरबारचे दिशेने जात असताना अचानक चलत्या दुचाकी मोटरसायकल वरून खाली पडून गंभीर जखमी झाले होते त्याचवेळी खांडबारा येथील या हा मोगी दवाखान्यातील डॉक्टर रिजवान अन्सारी यांनी महिला गंभीर जखमी बघून ॲम्बुलन्सची वाट न बघता आपली दुचाकी मोटर सायकल वर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले सदर महिले ला डोक्यावर व हातापायाला गंभीर दुखापत झाली असून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकाच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed