पुन्हा शिवसेनेचा • मुख्यमंत्री करणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा..
24 प्राईम न्यूज 5 फेब्रु. 2024. ज्या गारांनी आपले सस्कार पाडले, भी त्यांच्या नावावर टिच्चून पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच,’ अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख (उचाठा) उद्धव ठाकरे यांनी येथे केली.
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालेल्या सभेत उद्धब ठाकरे बोलत होते, ते म्हणाले की, बेत्या लोकसभा निवडणुकीत मी भाजपला दाखवून देईन की तुम्ही भगव्यात छेद करण्याचे पाप केले आहे. छत्रपतींच्या भगव्याला लाखो वर्षाची परंपरा आहे. त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात, तुम्हाला आता छत्रपती शिवरायांचाखरा भगवा काय असतो तो लाल किल्ल्यावर मी पुना फडकवून दाखवतो. त्यांचे बोगस फडके पुनार फडकू याबचे नाही, असा टोला त्यांनी लगावला ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आरमाराची
स्थापना केली. त्याच्या आठवणीत इये महाराजांचा पुता उभारना, व्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान इथे आले. महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यांचा महाराष्ट्र लुटणान्यांनीच इसे त्यांचा पुतळा स्थापन केला. आता निवडणुका आहेत, त्यावेळी निवडणुका नव्हत्याअफजलखान भेटीला आला तेव्हा ईव्हीएम नव्हती. त्याने मगरमिठी मारत पाठीवर वार केला, मी जर लेच्यापेच्यासारखा गेलो असतो, तर काय झालं असतं. समोर शत्रू कितीही बलाढ्य असू देत, तयारीनिशी गेलात आणि मनाची जिद्द असेल…, तर भवानी तलवार पेलायला मनगट पाहिजे, जरूर. पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे, ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही ? मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारताहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
