Month: July 2025
“फक्त फोटो नको, आरक्षण द्या!” – अशोकजी गोरड यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा..
24 प्राईम न्यूज 30 Jul 2025 बुलढाणा – धनगर समाजाला फक्त मतपेटीपुरता वापरू नका, आरक्षणाचा हक्क द्या, असा थेट इशारा...
प्रा. रविंद्र माळी यांना ‘राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार’
आबिद शेख/अमळनेर – खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल...
अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ, बोदरडे गावांमध्ये लंपी लसीकरण मोहीम यशस्वी; 1000 जनावरांचे लसीकरण पूर्ण..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ आणि बोदरडे या गावांमध्ये गुरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या...
अमळनेरमध्ये प्रथमच भव्य ब्युटी पार्लर सेमिनार यशस्वीरित्या संपन्न – महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
आबिद शेख/अमळनेर – अमळनेर शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य ब्युटी पार्लर सेमिनारला महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. "तेजल क्लासेस, आनंद...
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या राजेंद्र शंकरपुरे यांना ‘राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार.’
24 प्राईम न्यूज 29 Jul 2025 पिंपरी-चिंचवड — ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित 'भारत रत्न डॉ. ए....
रामचंद्र काळे यांना ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज रत्न पुरस्कार 2025’ने सन्मानित – साहित्य, समाजसेवा क्षेत्रातील योगदानाची दखल..
24 प्राईम न्यूज 29 Jul 2025 पिंपरी-चिंचवड (पुणे), दि. 26 जुलै 2025 :ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड येथे आज ए....
अमळनेर तालुक्यात खताच्या वाढीव दरांविरोधात तक्रार; युवक तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांची कारवाईची मागणी..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यातील कृषी केंद्रांवर रासायनिक खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांना जास्त दराने विक्री केली जात असून, खत साठा...
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर नवे निर्बंध..
24 प्राईम न्यूज 29 Jul 2025 गणवेशातील फोटो, पदनाम, सरकारी लोगो पोस्ट करण्यास सक्त मनाईनकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई...
भक्तिभावात न्हालेली विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा जल्लोषात पार..
आबिद शेख/अमळनेर विद्या विहार कॉलनी येथील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने रविवार, दि. २७ जुलै रोजी जळोद ते अमळनेर अशी पायी...
