Education

महाराष्ट्रभर दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरूवात..!

धुळे (अनिस अहेमद) महाराष्ट्रभर १०वी आणि १२वी च्या परीक्षा सुरु झाल्या असून यामध्ये धुळे जिल्ह्यात एकूण ६६ परीक्षा केंद्रे देण्यात...

प्रतापचे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर……. -आज पासून सुरू होणाऱ्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार..

अमळनेर(प्रतिनिधि) राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या आदेशाने. काल दि 20 फेब्रुवारी पासून एकत्रित संपावर गेले असल्याने अमळनेर...

पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे
स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी
गाजवले..

अमळनेर (प्रतिनिधि)पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेरतर्फे 17 फेब्रुवारी 2023 रोजीस्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचाकार्यक्रम प्रमुख पाहुणे भाऊसाहेबदेशमुख(निवृत्त प्रशासनाधिकारीनगरपालिका अमळनेर)व कार्यक्रमाचेअध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजीव्हाईस चेअरमन...

चाळीसगाव तालुक्यातील ४०० विद्यार्थ्यांना १४ लाख रूपयांच्या शिष्यवृत्तीचा मिळणार लाभ ; आ. मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व !
शिवजयंती व रामराव पाटील यांच्या पुण्यतिथी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत दिली जाणार शिष्यवृत्ती !

चाळीसगाव (प्रतिनिधी) परिस्थिती शिक्षणाचा डोंगर सर करतांना अडसर ठरतेचं. गुणवत्ता असूनही आर्थिक कारणांमुळे शिक्षणाचं पाऊल थांबतं. यामुळेच चाळीसगाव तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या...

राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा… धनदाई कला व विज्ञान महािद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून लाक्षणिक उपोषण….

अमळनेर (प्रतिनिधि ) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काळया...

राज्यातील सर्व भाषांच्या शाळांमध्ये चांगले व दर्जेदार शिक्षणाबरोबर मूलभूत सुविधा उपलब्ध करावे——- जळगांव जिल्हाधिकारी मार्फत शिक्षण मंत्री सह विविध ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी…

जळगाव ( प्रतिनिधी) नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमचे जळगाव जॉईन डायरेक्टर डॉ. शरीफ बागवान यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री,...

You may have missed