माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न…
१८ वर्षांनंतर भरली शाळा..
रावेर (प्रतिनिधी)रावेर तालुक्यातील गारबड्डी धरणांच्या आवारात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्नअँग्लो उर्दु हायस्कूल रावेर येथे २००५ ला दहावीत शिक्षण घेणारे...
