आईची प्रकृती नीट सांभाळली तर गर्भाचे पोषण नीट होईल. विचाराचा गर्भ भाषेच्या पोटात आकार घेतो.. असे प्रतिपादन जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे (बुलढाणा )
अमळनेर /प्रतिनिधि सध्या मराठीचे अशुद्ध नव्हे तर बेशुद्ध लेखन सुरू आहे. भाषेची विकृती टाळणे महत्वाचे आहे. आपण ज्या भाषेत बोलतो...
