नवसाला पावणारी मनुदेवी …….आठव्या माळ साठी भाविकांची गर्दी….
छायाचित्र ओळ-निसर्गाच्या सानिध्यात मनुदेवी मंदिर दुसऱ्या छायाचित्रात मूर्ती..
सोयगाव/साईदास पवारबोरमाळ तांडा घाटाच्या पायथ्याशी असलेली मनुदेवी नवसाला पावणारी देवी मनुदेवी म्हणुन ओळखली जाते नवरात्र उत्सव दरम्यान ह्या ठिकाणी भाविकांची...
