शिक्षण उपसंचालकांच्या त्या पत्राला शिक्षण विभागाचा “खो” राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन मिळावे यासाठी शिक्षकांवर आंदोलनाची वेळ.
24 प्राईम न्यूज 8 Aug 2023 जळगाव जिल्ह्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे...
