आमदार अनिल पाटील यांचा विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश..! कापूस, कांदा परिधान करून केली घोषणाबाजी केला सरकारचां निषेध,महाविकास आघाडीचा जोरदार हल्लाबोल..
अमळनेर (प्रतिनिधि )गेल्या अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारवर "50 खोके एकदम ओक्के"चा हल्लाबोल करण्यात फ्रंट लाईन वर राहणारे अमळनेर मतदारसंघाचे आमदार...
