महाराष्ट्र

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न.

24 प्राईम न्यूज 27 Jul 2025 ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा...

पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्यांची शासकीय कार्यालयांना भेट – कौतुकास्पद उपक्रम.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंपळे खुर्द येथील बालिका स्नेही ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी बुधवारी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना...

आज लाडशाखीय वाणी समाजात वैवाहिक समस्यांवरील भव्य चर्चासत्र..

अमळनेर /आबिद शेख लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळ, अमळनेर आणि लाडशाखीय वाणी समाज विवाह संस्कृती परिवार, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने...

श्री शुभम कोकीळ यांना ए.डी. फौंडेशनचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श युवा उद्योजक. पुरस्कार.                                  उद्योजकतेत यशाची घोडदौड करत समाज परिवर्तनाचा वसा घेणाऱ्या तरुणाचा गौरव.

दूषित पाण्याच्या समस्येविरोधात गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ल्यात निवेदन; ८ व १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर दूषित पाण्याच्या समसे विरोधात निवेदनात म्हटले आहे की, नळांमधून येणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यविषयक गंभीर समस्या...

चेन्नई–जोधपूर एक्सप्रेसला अमळनेरमध्ये थांबा – खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश..

आबिद शेख/अमळनेर अमळनेरवासीयांसाठी आनंदाची बातमी! दीर्घ पल्ल्याची चेन्नई–जोधपूर एक्सप्रेस (गाडी क्र. 22663/22664) आता अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. हा निर्णय...

अवघ्या 12 तासांत अमळनेर पोलिसांचा पराक्रम!मोटरसायकल चोराला धुळे येथे शिताफीने पकडले.

अमळनेर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत मोटरसायकल चोरी प्रकरणी चोरट्याला गजाआड करून कौतुकास्पद पराक्रम केला आबिद शेख/अमळनेर दिनांक 22 जुलै...

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वकृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पिंपळी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय...

२४ तासांत पारोळा पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम!                                                घरफोडीचा गुन्हा उघड – अमळनेर येथील संशयिताची कबुली..

24 प्राईम न्यूज 25 Jul 2025पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेला घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांच्या आत उघड करण्यात पोलिसांना...

अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेरमध्ये सेवाभावी उपक्रमाने साजरा.                          गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप आणि स्वादिष्ट भोजनाचे आयोजन

आबिद शेख/अमळनेर जगप्रसिद्ध आयटी क्षेत्रातील विप्रो कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस त्यांच्या मूळगावी अमळनेर येथे सामाजिक बांधिलकीचा...

You may have missed