अमळनेर बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराबाहेर अवैध प्रवासी वाहन.. -कॅमेऱ्यांचा उपयोग करून अवैध प्रवासी वाहतूक अथवा बेशिस्तीवर कारवाई करा. -जिल्हाधिकारीना आगार व्यवस्थापकांची लेखी तक्रार ..
अमळनेर (प्रतिनिधि )बसस्थानक परिसराच्या दोनशे मीटर च्या आत अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलिसांना पत्रव्यवहार करूनही कारवाई केली जात नाही...
