रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू.. -मा. मंत्री अनिल पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल. -मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. -मंत्री अनिल पाटील..
अमळनेर (प्रतिनिधि)रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ७५ जणांना बाहेर काढण्यात यश...
