पाडळसरे प्रकल्पाला लवकरच मिळणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता-मंत्री अनिल पाटील. -ढेकूसिम येथे रंगला विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा. -अमळनेर तालुक्यातील ढेकुसीम माझे प्रेमाचे गाव-मंत्री गुलाबराव पाटील.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर या संपूर्ण तालुक्याशी माझी जवळीक असली तरी काही गावे माझ्या अंत्यत प्रेमाची व जिव्हाळ्याची असून यात ढेकुसीम गावाचाही...
