महाराष्ट्र

नामदार अनिल पाटील यांचा पाडळसरे धरण पाहाणी दौरा… -जनतेने नुसते कागद हलवणाऱ्या व नौटंकी करणाऱ्याच्या मागे जावू.. -मंत्री अनिल पाटील

← अमळनेर/प्रतिनिधि मंत्री अनिल पाटील यांनी व कार्यकर्त्यांनी पाडळसरे येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी बोलताना...

शिक्षकांनी मंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना घेराव घालून पेन्शन ची केली मागणी… -समितीच्या अहवालानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे धोरण.. -मंत्री अनिल पाटील

अमळनेर /प्रतिनिधि २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन...

बाहूटे येथे १७ शेळ्यांवर हिस्त्र प्राण्यांचा हल्ला ; १० ठार,७ जखमी

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा तालुक्यातील बाहूटे येथे खळ्यात बांधलेल्या १७ शेळ्यांवर हिस्त्र प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना दिनांक सात रोजी पहाटेचा...

पारोळा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी नवल चौधरी तर सरचिटणीस पदी गणेश क्षत्रिय..

पारोळा /प्रकाश पाटील भाजपा जळगाव वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत पारोळा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी नगरसेवक नवल (भैय्या) चौधरी...

मनीषा मराठे ने कुराश स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक..

अमळनेर /प्रतिनिधीयेथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित डी.आर.कन्याशाळेची विद्यार्थिनी मनीषा गणेश मराठे हिने १४ वर्षाखालील राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त...

काका-पुतण्यांत वाक्युद्ध !
आमदार रोहित पवारांचा टोला; अजित पवार म्हणाले, बच्चा

24 प्राईम न्यूज 7Jan 2023 आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रोवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले. यावरून रोहित पवार...

मौलाना मुक्तार अहमद मदनी यांचे शुभहस्ते सर्व्हे क्र.४०४ येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे कामाचा शुभारंभ संपन्न..
ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच मी शहराचा विकास रथ पुढे नेऊ शकलो….आ.फारुख शाह

धुळे /अनीस खाटीकधुळे:महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्र.१९ मधील सर्व्हे क्र.४०४ (सिराजुल उलूम मदरसा) येथील मोकळ्या...

नॅशनल प्राथमिक उर्दू शाळा चोपडा येथे शाळास्तर विज्ञान प्रदर्शन.

फयाजोद्दीन शेख / एरंडोल ता. प्रतिनिधि द नॅशनल सोशल वेलफेअर सोसायटी संचालित नॅशनल प्राथमिक उर्दू शाळा चोपडा येथे शाळास्तर (...

जळगाव अप्पर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते. – जळगाव शहरातील मुस्लिम व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन केले स्वागत

फयाजोद्दीन शेख/ एरंडोल तालुका प्रतिनिधि जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब यांनी या पदाचा पदभार स्वीकारला असूनसध्या त्यांच्याकडे पोलिस...

जळगावात आपत्ती व्यवस्थापनाची प्रश‍िक्षण् देणारी आंतराष्ट्रीय दर्जाची संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करा- -मंत्री अन‍िल पाटील

अमळनेर/ प्रतिनिधी- ज‍िल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रश‍िक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रश‍िक्षण संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना राज्याचे मदत,...

You may have missed