आमदार साहेबांच्या हस्ते विधवांना रेशनकार्ड वाटप, बांधकाम कामगारांना साहीत्य वाटप, आयुष्मान भारत कार्ड वाटप तसेच मध्यान्ह भोजनाचा शुभारंभ..!
धुळे शहर आमदार फारुख शाह यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..
..! धुळे (प्रतिनिधि) धुळे शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे कर्तव्यदक्ष आमदार फारुख शाह यांच्या वाढदिवसानिमित बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ...
