गरजू लोकांना योजनांचा लाभ मिळवून देत गावाचा विकास होणं गरजेचं. पिंपळे येथे मोदी आवास योजना शबरी आवास योजना, व प्रधान मंत्री आवास योजना बीडिओ सुशांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
अमळनेर/प्रतिनिधि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देत, गावाच्या विकासाला एकजूट होऊन विकास कामे गावात आणावे...
