तालुक्यातील बहुसंख्य शासकीय कार्यालयात व ग्रामपंचायत कार्यालयातील बायोमेट्रिक यंत्र बंद. शासनाचा लाखो रुपयांचा चुराडा..
.प्रतिनिधी ( एरंडोल )शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय कार्यालय तथा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हे वेळेवर यावे...
