खांन्देश

अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या एरंडोल तालुका अध्यक्षपदी अँड. मधुकर बी देशमुख यांची नियुक्ती .

एरंडोल ( प्रतिनिधि) युवा नेतृत्व, धडाडीचे कार्य तसेच समाजकार्य याची आवड असल्या कारणाने त्यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली...

एरंडोल येथे पोलीस निरीक्षक पदाचा सतीश गोराडे यांनी स्वीकारला पदभार..

एरंडोल (प्रतिनिधि) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची जळगाव येथे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बदली झाली असून त्यांच्या...

शाळा न्यायधिकरणाची संस्था चालकाला चपराक.. अखेर आश्रमशाळेतील शिक्षकाला मिळाला न्याय.

शाळा न्यायाधिकरणाने संस्थेला दिले रसलपूर आश्रमशाळेच्या शिक्षकाला पुर्नस्थापित करून वेतन देण्याचे आदेश. रावेर (शेख शरीफ)रावेर येथील कै. पांडुरंग तोताराम पाटीत...

एरंडोल तालुक्यातही घरकुल लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार..,
एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांची माहिती.

एरंडोल (प्रतिनिधि,) एरंडोल तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांमधील मंजूर घरकुले ज्यांना प्रथम...

एरंडोल येथे संत गाडगे महाराज जयंती निमित्त परीट धोबी समाज सभा मंडप उद्घाटित….

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथे परीट धोबी समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला याप्रसंगी सभा मंडपाचे...

आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पित्याला जन्मठेपेची शिक्षा.

अमळनेर (प्रतिनिधि)स्वतःच्याच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पित्याला अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली...

चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार अनिल पाटलांचा झंझावात. खान्देशी पुणेकरांसाठी ठरताहेत आकर्षण,अनेकांच्या निवासस्थानी दिल्या भेटी.

अमळनेर (प्रतिनिधि) पुण्या जवळील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या...

मतदान यादी अद्ययावत करणेकामी आढावा बैठक संपन्न..

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर विधानसभा मतदारसंघ मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची निवडणूक विषयक आढावा बैठक ग.स हायस्कूलमध्ये संपन्न झाली.सदर बैठक मा.उपविभागीय अमळनेर भाग...

एरंडोल तालुका विधी सेवा समिती तर्फे ‘मिशन वात्सल्य’ शिबीराचे आयोजन..

एरंडोल (प्रतिनिधि) येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३...

रात्री हिवाळा ..तर
दिवसा उन्हाळा….!

एरंडोल (प्रतिनिधि )-जवळपास पंधरा दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत हिवाळा जाणवतो तर दिवसा अकरा वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत...

You may have missed