अमळनेरच्या कुमारी साक्षी पाटील हीची विद्यापीठ क्रिकेट
संघात निवड..
अमळनेर (प्रतिनिधि)येथील रहिवासी व नूतन मराठा विद्यालय येथील विद्यार्थीनी कु. साक्षी दीपक पाटील हीची कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ क्रिकेट संघात...
