खान्देशातील ३० टक्के साहित्यिकांना अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात संधी दिली जाईल… डॉ .अविनाश जोशी..
अमळनेर ( प्रतिनिधि ) साहित्य संमेलनाचे रूप ,विचार ,पद्धती बदलल्या आहेत. तरी खान्देशातील ३० टक्के साहित्यिकांना अमळनेर येथे होणाऱ्या अखिल...
