एरंडोलला गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था, छत्रपती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने
शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न-700 कुस्तीगीरांचा सहभाग.
एरंडोल (कुंदन ठाकुर) - येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्था आणि छत्रपती क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचे नुकतेच...
