खांन्देश

शास्त्री फार्मसीत गणरायाचे जल्लोषात विसर्जन.

एरंडोल ( कुंदन ठाकुर)शनिवार रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, पळासदळ, एरंडोल जि. जळगाव या महाविदयालयात गणरायाचे पाचव्या दिवशी जल्लोषात विसर्जन...

पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या १७ वर्षीय मुलांचा संघ मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी..

एरंडोल ( कुंदन ठाकुर) जिल्हा क्रीडा विभाग जळगाव व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल...

शहरातुन नगरपरिषद मालकीच्या तीन झाडांची चोरी.
नगरपरिषदेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

अमळनेर(प्रतिनिधि) शहरात वृक्ष संवर्धन करण्यासाठी येथील नगरपरिषदेने विविध ठिकाणी झाडे लावली असताना यातील तीन झाडांची चक्क चोरी झाली असून सदर...

अमळनेर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची झाली आरोग्य तपासणी.

अमळनेर( प्रतिनिधि ) स्वच्छता पंधरवडा निमित्त राबविला उपक्रम अमळनेर -येथील नगरपरिषदेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा...

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बालमोहन व प्रताप चोपडा, शानबाग जळगाव व बुरहाणी पाचोरा विजेते.

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय आंतर शालेय १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा नूतन मराठा महाविद्यालयात संपन्न झाल्या.अंतिम निकाल...

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पोदार तर मुलींमध्ये ओरियन स्टेट विजेते.

जळगाव ( प्रतिनिधी ) जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या आंतरशालेय १७ वर्षातील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अटातटीच्या स्पर्धेत पोदार...

धनगरांना एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे,धनगर समाजाने
उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन.

अमळनेर (प्रतिनिधि)धनगरांना एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी अमळनेर येथील धनगर बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.दिनांक 22 रोजी सकाळी...

धुळे शहरात घरफोडी करणारे आरोपीत मुदद्देमालासह जेरबंद, आझादनगर पोलीसांची धडक कारवाई.

धुळे (अनिस खाटीक) आझादनगर पोलीस ठाणे हददीतील मनमाड जिन येथे अज्ञात इसमांनी फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश...

जिल्हास्तरीय मनपा फुटबॉल स्पर्धेला शानदार सुरुवात
खेळाडूंनी क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासावी – साहिल पटेल

जळगा( प्रतिनिधी ) जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जिल्हास्तरीय मनपा १७ वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेचे...

शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातून पोलिसांचा रूट मार्च.

एरंडोल( कुंदन ठाकुर) गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणानिमित्त शहरात शांतता- सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दंगा नियंत्रण पथक तसेच पोलीस होमगार्ड यांची कुमक...

You may have missed