मौजे गलवाडे बुद्रुक येथे 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे थाटात भूमीपूजन.. . . -विविध विकास कामांचेही सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..
अमळनेर /प्रतिनिधि तालुक्यातील मौजे गलवाडे बुद्रुक येथे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या 68 लक्षच्या...
