सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने संक्रात केली गोड…. – -कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना
सुमारे सव्वा कोटी रुपयाचे वाटप…
अमळनेर/प्रतिनिधि. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाटप केले सव्वा कोटी अमळनेर नगरपरिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी श्री...
