अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील. -10 कोटी निधीतून डाक बंगल्याच्या जागेत उभी राहणार नवी भव्य इमारत.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून 10 कोटी निधीतून जि प विश्रामगृह...
