खांन्देश

शिवसेनेचा पारोळा उपशहरप्रमुख पदी अनिल चौधरी..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल रामदास चौधरी (मोठाभाऊ) यांचेसह संजय जैस्वाल,सतिष भोई,रविंद्र चौधरी, देवल भोई,रफिक शेख,विजय चौधरी...

इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फेछत्रपती शिवरायांना अभिवादन..

नंदुरबार /प्रतिनिधी. येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज...

रामेश्वर कॉलनी भागात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ…. -माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न..

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर शहरातील रामेश्वर कॉलनी भागात नगरोत्थान योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात...

अमळनेरच्या सुवर्ण कन्या स्नेहल माळी यांचा मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्याकडून सत्कार व कौतुक!

अमळनेर/प्रतिनिधी रांची येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय स्कूल ट्रैक सायकलिंग स्पर्धेत अमळनेरची कन्या कु. स्नेहल शत्रुघ्न माळी हिने १८...

सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी अमळनेर पोलिसांचा रुटमार्च…

अंमळनेर /प्रतिनिधी आगामी काळात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी अमळनेर पोलीस दलामार्फत शहरात...

लोकमान्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा!

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा...

राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या शहर उपाध्यक्ष सह शेकड़ो कार्यकर्ते व महिलांचा AIMIM मध्ये जाहीर प्रवेश..

नंदुरबार /प्रतिनिधि स्वतःला धर्मनिर्पेक्ष, सेकुलर पक्ष व नेते म्हणत सेकुलर हिंदू, मुस्लीम, दलित आदिवासी व ओबीसिंची मते घेणारे अनेक पक्ष...

दुःखद निधन

अमळनेर /प्रतिनिधी. पाटील कॉलनी,अमळनेर येथीलरहिवासी श्याम भिला पाटील वविनोद भिला पाटील यांच्या मातोश्रीप्रमिलाबाई भिला पाटील(वय72)यांचे आज(19 फेब्रुवारी)दुपारीअल्पशा आजाराने दुःखद निधनझाले.त्यांची...

शिवजयंतीनिमित्त नंदगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न..

अमळनेर/प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील नंदगाव येथे भोलेनाथ मित्र मंडळ व निर्णय जनसेवा ब्लड बँक धुळे यांनी रक्तदान...

छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज- -प्रकाशभाई पाटील

अमळनेर/प्रतिनिधि छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत झाडी ता.अमळनेर येथील रहिवासी सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले  मत...

You may have missed