अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात साकारणार अधिकारी व कर्मचारी निवासस्थान. -बांधकामासाठी 14 कोटी 80 लक्ष अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता. -मंत्री अनिल पाटील यांच्या. पाठपुराव्याला यश
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर -तालुक्यातील अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान साकारणार असून सदर बांधकामासाठी रु.१४८०.४७ लक्ष (चौदा कोटी ऐशी...
