मनरेगाअंतर्गत ग्रामरोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन सुरू — मानधनाच्या प्रतीक्षेत संतप्त सेवक…
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आजपासून मनरेगांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी कामबंद...
